Pune
  • Home
  • Plays
  • Music Shows
  • Events
  • Theatres
  • Abhijaat Membership
    • Login

आताच आपले तिकीट बुक करा... मराठी रंगभूमीची जादू अनुभवायला सज्ज व्हा!

Events in Pune

View All
All Classical Dance Folk Dance Mythological Dance Form Western Dance Forms Theatrical Event
Mirzapur: The Movie
Oct 22, onwards

Mirzapur: The Movie

Popular Theatres

Balgandharva Rangmandir, Pune

Balgandharva Rangmandir, Pune

Pune

Master Deenanath Mangeshkar Natyagruha, Vile Parle

Master Deenanath Mangeshkar Natyagruha, Vile Parle

Mumbai

Mahakavi Kalidas Kala Mandir, Nashik

Mahakavi Kalidas Kala Mandir, Nashik

Nashik

Ram Ganesh Gadkari Rangayatan Thane

Ram Ganesh Gadkari Rangayatan Thane

Thane

Yashwantrao Chavan Natyagruha, Kothrud, Pune

Yashwantrao Chavan Natyagruha, Kothrud, Pune

Pune

Shree Shivaji Mandir, Dadar

Shree Shivaji Mandir, Dadar

Mumbai

Bharat Natya Mandir, Pune

Bharat Natya Mandir, Pune

Pune

Prabodhankar K.S. Thackeray Natya Mandir, Borivali

Prabodhankar K.S. Thackeray Natya Mandir, Borivali

Mumbai

Dr. Kashinath Ghanekar Natyagruha, Thane

Dr. Kashinath Ghanekar Natyagruha, Thane

Thane

Trending in your city

Daayra

Daayra

Sep 26, 2026

Aamne Saamne - Marathi Play February Shows

Aamne Saamne - Marathi Play February Shows

Sep 17, 2026

Get listed your play, show, event or other theatrical activity on MarathiNatak.com

Contact Today!

24/7 CUSTOMER CARE

+91 6262 3535 65 enquiry.marathinatak@gmail.com

SUBSCRIBE TO THE NEWSLETTER

Explore

  • About Us
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms & Conditions
  • Refund Policy

By accessing this page, you confirm that you have read, understood, and agreed to our Terms of Service, Cookie Policy, Privacy Policy, and Content Guidelines. All rights reserved.

  • Home
  • Plays
  • Events
  • Music Shows
  • Theatres
For Membership
Payment Summary
  • Membership ₹1000.00

Total

₹1000.00

Membership Validity:

Sign in to Marathi Natak

I agree to the Terms & Conditions & Privacy Policy

Select Location

  • Mumbai
  • Pune
  • Nashik
  • Thane
  • Navi Mumbai
  • Kalyan-Dombivli
  • Kolhapur
  • Sangli-Miraj
  • Satara
  • Solapur
  • Ahilya Nagar
  • Konkan
  • Marathwada
  • Khandesh
  • Vidarbha
  • Goa State
  • Aurangabad
  • Jalgaon
🎭 अभिजात नाट्यगंध 🎭

मराठी नाटक सभासद योजना

संपर्क / Contact Us:

📧 abhijaatyojana@gmail.com

📞 9152366005 (Mon–Sat., 10:00 AM – 5:00 PM)

● सभासदत्व नियम आणि अटी

  1. अभिजात नाट्यगंध मराठी नाटक योजनेचे सभासदत्व (Membership) हे ३ वर्षांसाठी ग्राह्य असेल. आपण सभासद झालेल्या दिवसापासून सभासदत्व सुरु होईल.
  2. सभासद शुल्क Non-refundable आहे. कोणत्याही कारणास्तव ते परत मिळणार नाही.
  3. प्रत्येक शहरासाठी / विभागासाठी वेगवेगळे सभासद शुल्क आकारले जाईल. म्हणजे एका सभासद शुल्कात एका विभागातच नाटके / कार्यक्रम पाहता येतील. दोन अथवा अधिक शहरे / विभाग निवडायचे असल्यास प्रत्येक विभागाचा स्वतंत्रपणे अर्ज भरून स्वतंत्र शुल्क भरावे लागेल. (योजनेतील विभाग आणि त्यातील नाट्यगृहे या मेसेजच्या शेवटी दिलेले आहेत.)
  4. योजना कालावधीत ३ वर्षांत एकूण ३० नाटके / कार्यक्रम "सवलतीच्या दरात" पाहता येतील. (म्हणजेच वार्षिक 10 नाटके / कार्यक्रम; अर्थात महिना सरासरी 1)
  5. योजनेत कोणत्या नाटकांचा / कार्यक्रमांचा समावेश असावा हे आमची निवड समिती त्या त्या महिन्यात ठरवेल.
  6. रंगभूमीवर सुरू असलेली त्या वर्षातील सर्वोत्तम निवडक नाटके अथवा कार्यक्रम योजनेत दाखविली जातील.
  7. हाऊसफुल्ल आणि गर्दी खेचणारी नाटकेच सर्वोत्तम असतात असे नाही. प्रसिद्धी आणि दर्जा यात कधीकधी अंतर असते, हे कृपया समजून घ्यावे.
  8. हाऊसफुल्ल किंवा गर्दी खेचणारी नाटके / कार्यक्रम योजनेत "सवलतीत" दिले जाण्याची शक्यता फार कमी आहे, याची कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी. मात्र योजनेतील नाटके / कार्यक्रम प्रसिद्ध कलाकारांचेच असतील हे नक्की!
  9. योजनेत सुचविण्यात आलेल्या नाटकाची / कार्यक्रमाची दिनांक, ठिकाण व वेळ ४ ते १० दिवस आधी WhatsApp द्वारे कळविण्यात येईल. (आपला कोणताही WhatsApp ग्रुप नाही.)
  10. योजनेअंतर्गत सुचविलेल्या नाटकाच्या / कार्यक्रमाच्या तिकिटांवर सभासदांना २० % ते ५० % सूट असेल.
  11. ही सूट किती असावी हे नाट्य निर्माते आणि योजनेचे संयोजक प्रत्येक कार्यक्रमाचे स्वरूप / मांडणी / खर्च यावरून ठरवतील.
  12. एका सभासदास जास्तीत जास्त ४ तिकिटांवर सूट मिळेल.
  13. नाटक / कार्यक्रम यांची निवड आमच्या समितीकडे असली, तरीही सुचविलेल्या नाटकास जायचे अथवा नाही हा अधिकार प्रेक्षकांकडे असेल.
  14. मात्र एखाद्या "नाटकाऐवजी दुसरे नाटक" बघता येणार नाही. एखाद्या नाटकास जाणे जमले नाही तर पुढील महिन्यात सुचविलेल्या नाटकासाठी जाण्यास आपण पात्र आहातच!
  15. प्रत्येक नाटकाची / कार्यक्रमाची तिकिटे आपणांस याच वेबसाईट वरून pre-book करणे आवश्यक आहे.
  16. नाट्यगृहात जाऊन तिकिटे काढण्याचा, दुसऱ्या वेबसाईटवरून तिकीटे book करण्याचा किंवा Cash Payment चा पर्याय उपलब्ध नाही. तिकीटे याच वेबसाईटवर book करून तिथेच payment करणे अनिवार्य आहे.
  17. प्रयोगाच्या वेळी नाट्यगृहात कोणती रांग (row) असावी याचा निर्णय संयोजक / निर्माते वेळोवेळी घेतील. प्रत्येक नाटकांसाठी रांगा वेगवेगळ्या असतील.
  18. सभासदांसाठी राखीव असलेल्या रांगा वेबसाईटवर वेगळ्या रंगात highlight केलेल्या असतील, त्यातील तिकीटांवरच सभासदांना सवलत मिळेल.
  19. या योजनेत शक्यतो ७ व्या ते १२ व्या रांगेतील तिकीटे उपलब्ध होतात. (कृपया अमुकच रांग मिळावी म्हणून प्रेक्षकांनी अडून बसू नये. आजकाल बऱ्याच नाटकांचे तिकीट दर पहिल्या २० रांगांसाठी समान असतात. आपण कमी दरात नाटक पाहणार आहोत आणि आपल्यापेक्षा अधिक रुपये मोजूनही इतर प्रेक्षक आपल्या 'मागे' बसणार आहेत याचाही नम्रपणे विचार करावा.)
  20. फक्त पुढूनच नाटक बघायची सवय असलेल्यांनी कृपया योजना घेताना विचार करावा ही नम्र विनंती.
  21. काहीही मदत हवी असल्यास 91523 66005 (अभिजात नाट्यगंध योजना) हा क्रमांक या योजनेसाठी राखीव आहे. तो SAVE करावा.
  22. उपर्युक्त नियम आणि अटींमध्ये सुधार अथवा बदल करण्याचा संपूर्ण अधिकार 'अभिजात नाट्यगंध योजना' राखून ठेवीत आहे.
  23. वरील सगळ्या नियम आणि अटी स्वीकारूनच आपण सभासदत्व घेतले आहे, हे आपणास मान्य आहे.

◆ योजनेअंतर्गत असलेले विभाग / शहरे -

बोरीवली (मुंबई) चिंचवड (PCMC) दादर (मुंबई) गिरगांव (मुंबई) कल्याण-डोंबिवली (KDMC) नाशिक (शहर) पनवेल (नवी मुंबई) पुणे (शहर) ठाणे-मुलुंड वाशी (नवी मुंबई) विलेपार्ले (मुंबई)

टीप: सभासद एका वेळी एक विभाग निवडू शकतात. अधिक विभागांसाठी स्वतंत्र अर्ज व शुल्क आवश्यक.


● नाट्यगृहे

  1. बोरिवली (प्रबोधनकार ठाकरे)
  2. चिंचवड (रामकृष्ण मोरे, निळू फुले)
  3. दादर (शिवाजी मंदिर, यशवंत नाट्य, रविंद्र नाट्य)
  4. गिरगांव (साहित्य संघ, भवन्स, रॉयल ऑपेरा)*
  5. कल्याण-डोंबिवली (आचार्य अत्रे, सावित्रीबाई फुले)
  6. नाशिक (महाकवी कालिदास)
  7. पनवेल (फडके नाट्यगृह)
  8. पुणे (बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण, भरत नाट्य, टिळक स्मारक, अण्णाभाऊ साठे)
  9. ठाणे-मुलुंड (गडकरी रंगायतन, डॉ. घाणेकर, कालिदास नाट्य)
  10. वाशी (विष्णुदास भावे)
  11. विलेपार्ले (दीनानाथ मंगेशकर)

You agree to share information entered on this page with ABHIJAAT NATYA SANSTHA and Razorpay, adhering to applicable laws.